भाजपला इतिहास कधीच माफ करणार नाही... :विश्वजित कदम

2021-06-12 0

सांगली : हुकूमशाही पद्धतीने मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.  त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केले. सांगलीमध्ये ते बोलत होते..

Videos similaires